ठाकरे म्हणाले रिक्षावाला सुस्साट, फडणवीस म्हणतात, सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेले...
नागपूर : काल रिक्षावाल्याची रिक्षा सुस्साट सुटली होती, ब्रेकच लागत नव्हता, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
View Articleछत्रपती शिवरायांच्या गनिमी काव्याने नवं सरकार, नागपुरात फडणवीसांचं सूचक वक्तव्य
नागपूर : उपमुख्यमंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच आपले होमपीच नागपुरात आले. यावेळी फडणवीस दाम्पत्याची भव्य रॅली काढण्यात आली. जनतेशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीसांनी...
View Articleशिवसेनेशी बंडखोरी करुन जागा काढली, त्याच अपक्ष आमदाराचं ठाकरे सरकारला पुन्हा...
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील रामटेक विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशिष जयस्वाल चर्चेत आले, जेव्हा त्यांनी पक्षासोबत बंडखोरी करुन २०१९ ची निवडणूक लढवली आणि जिंकूनही आले. आता पुन्हा एकदा ऐनवेळी आशिष जयस्वाल...
View Articleपत्नीच्या डोक्यात तवा घातला, चारित्र्याच्या संशयातून पतीकडून मारहाण
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : पतीने पत्नीच्या डोक्यावर लोखंडी तव्याने वार केले व तिला बेदम मारहाण केली. पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने पतीने हा प्रकार केला. नागपूरमध्ये ही धक्कादायक घटना समोर आली...
View Articleनागपूर: अडीच हजार कोटींचे खोटे व्यवहार उघड; ११ बोगस कंपन्यांचा पर्दाफाश
म. टा. प्रतिनिधी, नागपूर: सध्या संपूर्ण देशभर बनावट देयकांद्वारे इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) मिळविणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. त्या अंतर्गत जीएसटी महासंचालनालयातील गुप्तचर विभागाच्या (डीजीजीआय) नागपूर...
View Articleरुळावर पाठलाग करून चोरांच्या टोळी प्रमुखाच्या आवळल्या मुसक्या
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूरमोबाइल चोरट्यांच्या टोळीचा म्होरक्या असलेल्या आरोपीला लोहमार्ग पोलिसांनी रुळावर पाठलाग करून ताब्यात घेतले. ही कारवाई सोमवारी मध्यरात्री कोलकाता मार्गावर झाली. तौफिक शेख...
View Articleधक्कादायक! एक्स्प्रेस रेल्वे स्थानकातून निघाली; प्रवासी साखर झोपेत होते,...
म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूरधावत्या रेल्वेगाडीतून प्रवाशांच्या बॅगा बाहेर फेकत गाडीखाली उड्या घेऊन चोरटे पळून गेल्याच्या दोन घटना ०८२४३ बिलासपूर- भगत की कोठी आणि ०२८५१ विशाखापट्टनम- हजरत निजामुद्दीन...
View Articleनागपूर: रेल्वे फलाटावरील 'त्या' तरुणाचा संशय आला, झडतीत पार्सलमध्ये सापडलं...
नागपूर: नागपूर रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक ३ वर संशयास्पद हालचालींवरून तरुणाची चौकशी केली असता, त्याच्याकडील पार्सलमध्ये जवळपास ९ लाख ६० हजार रुपयांच्या सिगारेट सापडल्या. रेल्वे पोलिसांनी त्या जप्त...
View Articleधक्कादायक! घर विकले म्हणून मुलाने वडिलांची केली हत्या
नागपूर: नागपुरातील भालदरपुरा येथे धक्कादायक घटना घडली. राहते घर विकले म्हणून चिडलेल्या मुलाने ७३ वर्षीय वडिलांची निर्घृण हत्या केली. आज, बुधवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास ही घटना घडली. नागपुरातील...
View ArticleNagpur crime: हॉर्न वाजवला म्हणून हटकले, व्यापाऱ्याला चाकूने भोसकले
म. टा. प्रतिनिधी, नागपूर: हॉर्न वाजविण्यास मनाई केल्याने तिघांनी चाकूने भोसकून फर्निचर व्यापाराला ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही थरारक घटना सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास ट्रॉफिक चिल्ड्रेन पार्क...
View ArticleUmarkhed : नायब तहसीलदार, तलाठ्यावर वाळू माफियांचा प्राणघातक हल्ला
उमरखेड: वाळूच्या अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी गेलेले उमरखेडचे नायब तहसीलदार वैभव पवार आणि तलाठी गजानन सुरोशे यांच्यावर काल रात्री अकराच्या सुमारास उमरखेड ते ढाणकी रस्त्यावर वाळू माफियांनी हल्ला केला....
View ArticleNagpur: व्यापाऱ्याच्या अपहरणाचा थरार; दागिने, रोकड लुटली
म.टा. प्रतिनिधी, नागपूर: बंदुकीच्या धाकावर कापड व्यापारी व त्याच्या मुलाचे अपहरण करून सोन्याचे दागिने व रोख रकमेसह एक लाखाचा ऐवज लुटण्यात आला. ही खळबळजनक घटना शनिवारी उघडकीस आली. या प्रकरणी गणेशपेठ...
View Articleप्रेयसीची करणार पॉलीग्राफ चाचणी
म. टा. प्रतिनिधी, नागपूरदहेगाव रंगारी येथील महाराजा लॉजमधील रहस्यमय हत्याकांडामागील सत्यता उघडकीस आणण्यासाठी नागपूर ग्रामीण पोलिस अटकेतील तरुणीची पॉलीग्राफ चाचणी करणार आहेत. याबाबत ग्रामीण पोलिसांनी...
View Articleआमदार कीर्तीकुमार भांगडिया यांच्याविरोधात गुन्हे
म. टा. प्रतिनिधी, नागपूर: नागपूर सुधार प्रन्यासच्या घरकूल योजनेत सदनिका मिळविण्यासाठी खोटी शपथपत्रे दाखल केल्याच्या आरोपाखाली चिमूरचे आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया (वय ३७ रा. श्रीराम...
View Articleहेरिटेज संवर्धन नियम का केले नाहीत?
म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूरदेशाच्या मध्यभागी असलेल्या झिरो माइलच्या संवर्धनासाठी विशेष नियम का तयार केले नाहीत, अशी परखड विचारणा करीत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महापालिका आयुक्तांना...
View Articleग्रामपंचायत निवडणूक: ७५ वर्षीय उमेदवाराचं अपहरण
म.टा. प्रतिनिधी, नागपूर: ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या ७५ वर्षीय उमेदवाराचे अपहरण करून त्याला अर्ज मागे घेण्यात बाध्य करण्यात आल्याची घटना हिंगण्यातील पेठ येथे सोमवारी उघडकीस आली. या प्रकरणी हिंगणा...
View Articleभंडारा: स्टेट बँकेत ३२ लाखांची चोरी, गॅस कटरने तिजोरी कापली
म. टा. वृत्तसेवा, भंडारा: खिडकी तोडून गॅस कटरच्या सहाय्याने तिजोरी फोडून सुमारे ३२ लाख रुपये रोख चोरट्यांनी लंपास केली. ही घटना स्टेट बँक शाखा सानगडी येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली.सानगडी येथील...
View Articleकारचालकाने चोरी केले पोलिसांचे जामर
नागपूर : वाहतूक पोलिसांनी कारला लावलेले जामर घेऊन कारचालक पसार झाला. ही घटना सदरमधील माऊन्ट रोडवर मंगळवारी दुपारी घडली. या घटनेची दिवसभर पोलिस दलात चर्चा होती. अशाप्रकारची उपराजधानीतील अलीकडच्या...
View Articleवर्ध्यातील सशस्त्र दरोड्याचा २४ तासांत छडा; धक्कादायक माहिती झाली उघड
एकनाथ चौधरी/ वर्धा : शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या मुथूट फिनकॉर्प फायनान्सच्या कार्यालयावर सशस्त्र दरोडा पडल्याची घटना गुरुवारी, सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली होती. या दरोड्याच्या गुन्ह्यात स्थानिक...
View Articleपत्नीच्या मृत्यूला जबाबदार धरत मेव्हणीवर केला चाकूहल्ला, आरोपीला ७ वर्षे कारावास
म. टा. प्रतिनिधी, नागपूर: मेव्हणीवर प्राणघातक हल्ला करणाऱ्याला जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर.आर. पटारे यांनी ७ वर्षे कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सिद्धार्थ ज्योतीराम...
View Article